महसुल विभाग (RFD) महाराष्ट्र शासन तलाठी पद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

0
MAHARASHTRA

महसुल विभाग (RFD), महाराष्ट्र शासन तलाठी पद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

Government of Maharashtra Revenue and Forest Department Group-C 4644 Talathi Post Posts Exam Pattern 2023

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदांसाठी सरळ सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल त्यानिमित्त आपल्याला जॉब सारथी मार्फत या तलाठी भरतीचा अभ्यासक्रम कसा असेल ही माहिती आम्ही देत आहे.

 

निवड प्रक्रिया :-
ऑनलाईन परीक्षा
मेरिट यादी / प्रतिक्षा यादी 
कागदपत्र पळताळणी

परिक्षा स्वरुप :-

 • सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून (इंग्रजी विषय सोडुन) संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा (Computer Based examination) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येईल.
 • प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न अधिक अधिक 02 गुण ठेवण्यात येतील
 • परीक्षेचा दर्जा – तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी आर्हता असल्याने सदर परीक्षेसाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षेच्या दर्जा नुसार समान राहील, परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहील.
 • किमान पात्रता गुण – उत्तीर्ण होण्यासाठी / लेखी परिक्षेनंतरच्या टप्प्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.
 • तलाठी पद – परीक्षेचा कालावधी 2 तास, म्हणजेच 120 मिनिटांचा असेल.

ऑनलाईन परीक्षा  –

एकूण – 100 प्रश्न / 200 गुण

 • 1) मराठी – 25 प्रश्न, 50 गुण
  2) इंग्रजी – 25 प्रश्न, 50 गुण
  3) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न, 50 गुण
  4) बौध्दिक चाचणी / अंक गणित – 25 प्रश्न, 50 गुण

लेखी परिक्षा विभाग –
Intellectual test (बौध्दिक चाचणी)
English (इंग्रजी)
General Knowledge (सामान्य ज्ञान))
Marathi (मराठी)

 • General Knowledge (सामान्य ज्ञान)
  महाराष्ट्राचा भूगोल
  आधुनिक भारताचा भूगोल
  भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
  नागरिक शास्त्र
  इतिहास, भूगोल,
  भारताची राज्यघटना,
  सामान्य विज्ञान,
  चालू घडामोडी,
  माहितीचा अधिकार अधिनियम 2005,
  माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
 • Marathi (मराठी)
  समानार्थी शब्द
  काळ
  संधि
  विरुद्धर्थी शब्द
  विशेषण
  क्रियापद
  अलंकारिक शब्द
  मराठी वर्णमाला
  नाम
  लिंग
  वचन
  सर्वनाम
  मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ,
  प्रयोग,
  समास,
  समानार्थी शब्‍द ,
  विरुद्धार्थी शब्‍द
  म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग,
  शब्दसंग्रह
  प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
 • English (इंग्रजी)
  Transformation
  Idioms and Phrases
  Sentence Arrangement
  Prepositions
  Fill in the blanks
  Para Completion
  Spotting Errors
  Error Correction (Underlined Part)
  Passage Completion
  Sentence Completion
  Spelling Test
  Error Correction (Phrase in Bold)
  Active and Passive Voice
  Antonyms
  Substitution
  Synonyms
  Joining Sentences
  Sentence Improvement
 • Intellectual test (बौध्दिक चाचणी / अंकगणित)
  बौद्धिक चाचणी
  बुद्धिमत्ता –
  अंकमालिका,
  अक्षर मलिका,
  वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  समसंबंध
  अंक,
  अक्षर,
  आकृती,
  वाक्यावरून निष्कर्ष,
  वेन आकृती.
  अंकगणित –
  बेरीज,
  वजाबाकी,
  गुणाकार,
  भागाकार,
  काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे,
  सरासरी,
  नफा – तोटा,
  सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन,
  मापनाची परिणाम

महसुल विभाग (RFD), महाराष्ट्र शासन 4644 जागांकरिता तलाठी पद भरती 2023

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here