About Us

 

           नमस्कार मित्रांंनो माझ नाव सचिन बेलोकार, Jobsarthi हि आपली वेबसाईट आहे, आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातुन मराठी भाषेमध्ये नोकरी विषयक माहिती, विविध भरतीचे परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, भरतीचे परिक्षा निकाल अशा विविध प्रकारची माहिती मी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

                या धकाधकीच्या जीवनामध्ये बेरोजगारी तसेच वाढत्या स्पर्धेमुळे आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत आहे. मनात जिद्द असुनही मनासारखी नोकरी मिळत नाही त्यामुळे अनेक मुलंमुलीमध्ये क्वालिटी असुनही त्यांंना योग्य संधी मिळत नाही. हि संधी म्हणजेच जॉब सारथी ही वेबसाईट……

        नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, ह्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक तरुणांपर्यत पोहचतच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी सरकारी / निम सरकारी क्षेत्रातील नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध करुन द्यावी हेच आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे.

       तसेच आपले जॉब सारथी मार्गदर्शक नावाचे युटुबवर चॅनल सुध्दा आहे त्यावर आपल्याला नोकरी संदर्भातील व्हिडिओ पहायला मिळतील, जसे विविध भरतीची माहिती, जनरल नॉलेज, महाराष्ट्र राज्याची माहिती, भरतीच्या विविध पदासाठी असणारा अभ्यासक्रम, भरती परिक्षेसाठी कोणकोणती बूक्स घ्यावीत या विषयची माहिती मिळेल.