परभणी जिल्हा परिषद अंतर्गत, अंगणवाडी मदतनीस भरती 2023

0
MAHARASHTRA

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत, महिला व बालकल्याण विभाग, 43 जागांकरिता अंगणवाडी मदतनीस भरती 2023

Child Development Project Officer, Urban Project Parbhani, Apply For 43 Anganwadi Madatnis post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- परभणी जिल्हा नगर पालिका / नगर परिषद / नगर पंचायत अंतर्गत क्षेत्रामधील स्थानीक रहिवाशी

Advt No :- 

एकुण जागा :-  43 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :-  अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास

वयोमर्यादा :- दि 19 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 35 वर्षापर्यंत (विधवा उमेद्वार 40 वर्षापर्यंत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना आणि इतर प्रमाणपत्र प्रिंट काढुन पेनाने भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज मिळण्याचा आणि सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) परभणी, जुनी जिल्हा परिषद तळ मजला, जिंतुर रोड परभणी

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 03 जुलै 2023 (06.15 PM)

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here