महसुल व वन विभाग (RFD), महाराष्ट्र शासन तलाठी पद भरतीसाठी परिक्षा बुक्स यादी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील पदांसाठी सरळ सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल त्यानिमित्त आपल्याला जॉब सारथी मार्फत या तलाठी भरतीकरिता कोणती परिक्षा बूक्स घ्यावीत ही माहिती आम्ही देत आहे. परिक्षेसाठी जॉबसारथी मार्फत परीक्षा सराव आणि तयारीसाठी नवीनतम आणि अद्ययावत परिक्षा बूक्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत, भरतीच्या सखोल माहितीकरिता अभ्यासक्रम पॅटर्न करिता येथे क्लिक करा. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौध्दिक चाचणी / अंक गणित विभाग परीक्षांच्या सखोल तयारीसाठी सर्व समावेश पुस्तक खाली देत आहेत. https://jobsarthi.in/talathi-posts-exam-books-list-2023/
संपूर्ण तलाठी भरती परीक्षा बूक – K’सागर
के’सागर प्रकाशन यांचे, TCS/IBPS पॅटर्न संपूर्ण तलाठी भरती परीक्षा बुद्धिमापन चाचणी अंकगणित मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान याकरता परीक्षेच्या नवीन धरतीनुसार रचना केलेले, तक्ते मुद्दे यांच्याद्वारे 25 हजाराहून अधिक प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
संपूर्ण तलाठी भरती परीक्षा बूक – K’सागर
के’सागर प्रकाशन आणि विनायक घायाळ यांचे, TCS/IBPS 2023-24 पॅटर्न संपूर्ण तलाठी भरती परीक्षा बुद्धिमापन चाचणी अंकगणित मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणे, 2019 मधील ऑनलाइन 36 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह, 3600 थेट प्रश्नांतून व स्पष्टीकरणातून 20000 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
ज्ञानदीप तलाठी 2023 – वर्गिकृत प्रश्नसंच (मराठी) – जितेंद्र पुंडेकर
ज्ञानदिप प्रकाशन, ज्ञानदीप अकॅडमी यांचे 2012 ते 2022 मधील सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेले सुधारित आवृत्ती तलाठी वर्गीकृत प्रश्नसंच 2023 प्रत्येक विषयाच्या प्रश्नांचे उपघटकानुसार वर्गीकरण केलेले पुस्तक, दहा हजार पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त 2019 मधील महापोर्टल द्वारे ऑनलाईन घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह समावेश असलेले परीक्षा बुक्स.
SAIMkatta TCS झेलले पेपर्स परीक्षा बूक – समाधान निमसरकार
SAIM कट्टा समाधान निमसरकार यांचे टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाला गती देणारे टीसीएस झालेले पेपर्स बुक्स, 16 एप्रिल 2023 पर्यंतच्या सर्व पेपरचे समावेश असलेले हे बुक्स आहे भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
राजेश मेशे – TCS फॉरमॅट प्रश्नपत्रिका स्पष्टिकरण व विषलेशन – IBPS नवीन ट्रेंड पेपरबॅक
राजेश मेसे सर यांचे टीसीएस आणि आयबीपीएस च्या बदलत्या व नवीन फॉरमॅट नुसार मांडणी केलेला एकमेव विश्लेषण संच टीसीएस फॉरमॅट प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण ट्रिक्स व टिप्स नुसार 2023 मध्ये झालेल्या सर्व पेपरांचे स्पष्टीकरण.
तलाठी भरती परीक्षा करिता Sugam Marathi Vyakaran | सुगम मराठी व्याकरण बूक
नितिन प्रकाशन, मो. रा. वाळंबे यांचे मराठी विषयातील तलाठी भरती परीक्षाकरिता सुगम मराठी व्याकरण व लेखण प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
परीपूर्ण मराठी व्याकरण 3750+ वास्तुनिष्ठ प्रश्न 2022 – बाळासाहेब शिंदे
आनंद प्रकाशन आणि बाळासाहेब शिंदे यांचे, तलाठी भरती परीक्षा मराठी या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणासाठी परीपूर्ण मराठी व्याकरण 3750+ वास्तुनिष्ठ प्रश्न 2022 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारे विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
M.J. Shaikh’s यांचे, इंग्रजी व्याकरण (English Grammar)
M.J. Shaikh’s यांचे, स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण (English Grammar) हे बूक्स संपूर्ण तलाठी भरती परीक्षा इंग्रजी या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
कोकिळा मॅजिकल रिझनिंग – बुद्धिमत्ता चाचणी (मराठी)
नितिन महाले सर यंचे, कोकिळा प्रकाश मॅजिकल रिझनिंग – बुद्धिमत्ता चाचणी (मराठी) तलाठी भरती परीक्षा बुद्धिमापन चाचणी या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक विकत घेऊ शकता.
स्मार्ट स्टडी तलाठी भारती 186 प्रश्नपत्रिका संच
स्मार्ट स्ट्डी यांचे विठ्ठल राऊतवार यांचे, स्मार्ट स्टडी तलाठी भारती 186 प्रश्नपत्रिका संच, बुद्धिमापन चाचणी अंकगणित मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणे, 2010 ते 2021 मधील सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह, 186 प्रश्नपत्रिकातून 17600 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा विश्वासार्ह संदर्भ बुक्स हे आहे, आपण तलाठी भरती करता हे बूक्स विकत घेऊ शकता.
आणखी तलाठी भरती परिक्षा बूक्स पहा – TALATHI EXAM BOOKS LIST – येथे क्लिक कराकरा
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |