सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) प्रवेश प्रक्रिया परिक्षा बूक्स यादी
Services Preparatory Institute (SPI) Nashik Boys and Girls Candidates Admission Process Exam Books List
संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून जसे UPSC, NDA आणि INA मध्ये महाराष्ट्रातील युवक-युवतीना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी मुला-मुलींचे NDA तील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी मुलांसाठी सरकारी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर स्थापन केलेली आहे आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2021 मध्ये घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया जून 2024 पासून सुरू होणार आहे, त्यासाठी ऑनलाईन परिक्षा मार्फत आपली निवड प्रक्रिया होणार आहे. त्याकरिता खाली परिक्षा बूक्स यादी देत आहे. – CLICK HERE