पोलीस भरती करिता उपयुक्त परिक्षा बुक्स यादी – जॉबसारथी

0
maharashtra police

पोलीस भरतीसाठी कोणते परिक्षा बुक्स घ्यावेत ?

2024 ची पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे, 1) पोलीस शिपाई – 9595, 2) पोलीस शिपाई बँड्समन – 41, 3) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 4349, 4) कारागृह शिपाई – 1800, 5) पोलीस शिपाई चालक – 1686 जागांची भरती होत आहे, या दृष्टीने आम्ही Jobsarathi वर आपल्याला परिक्षेसाठी उपयुक्त असे परिक्षा बूक्सची लिस्ट देत आहोत, ज्यामुळे आपला वेळ बराच वाचेल. मागील परीक्षेत विचारलेले आणि अपेक्षित महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरण आपल्याला या बूक्स मध्ये मिळेल, पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच आणि महत्वाचे पुस्तक आणि त्यांची यादी आम्ही देत आहोत, पुढील लेखी परीक्षेस सर्व पुस्तक आपल्याला नक्की उपयोगी पडतील अशी आम्हाला आशा आहे. या यादी मध्ये आम्ही नवीन पुस्तक वेळोवेळी समाविष्ट करत राहू. 
विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण – 100

सचिन ढवळे प्रकाशन यांचे बुद्धीमत्ता चाचणी आणि तर्कक्षामता परिक्षण 2020

वनसेवा पूर्व परीक्षा बँकिंग SSC – CGL/CHSL, सरळ सेवा भरती, रेल्वे, शिक्षण अभियोग्यता, माध्यमिक शिष्यवृत्ती, MTS आणि NTSE तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सचिन ढवळे यांचे बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण हे बुक्स उपयुक्त आहे. आपल्याला 2011 ते 2019 पर्यंत UPSC/MPSC परीक्षेमधील बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण, सरावासाठी सर्व प्रश्न स्पष्टीकरण सह, शॉर्ट ट्रिक्स चा वापर, याबद्दल संपुर्ण मार्गदर्शन मिळेल.

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 


अ‍ॅम्बिशन करिअरर पॉईंट पुणे यांचे फास्ट्रॅक मॅथ्स

अ‍ॅम्बिशन करिअरर पॉईंट पुणे यांचे सतीश वसे सरांचे फास्ट्रॅक मॅथ्स हे बूक्स 9500 प्रश्नांची तयारी गणिताच्या बेसिक कन्सेप्टसह शॉर्टकट पद्धती मध्ये तुम्हाला मदत करेल.

बूक्स विकत घ्या CLICK HERE 


सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 45

2020 च्या सुधारित आवृत्तीमध्ये मराठी व्याकारण, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, संगणकाची ओळख, अंकगणित तसेच चालु घडामोडी याबद्दल संपुर्ण मार्गदर्शन मिळेल.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


एकनाथ पाटिल (तात्या) पोलीस भरती परिपुर्ण मार्गदर्शक पुस्तक

आपल्याला या बूक्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचे परिक्षेकरिता असलेले मराठी व्याकारण, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, संगणकाची ओळख, अंकगणित तसेच चालु घडामोडी याबद्दलचे विषयानिहाय मार्गदर्शन मिळेल.

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 


सिद्धेश्वर हडबेस 400 जंबो पोलीस भरती बूक्स 2020

400 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच भारती पब्लिकेशन चे बूक्स यामध्ये आपल्याला सिद्धेश्वर हार्डवेज यांचे 400 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव संच,
2018 च्या 43 प्रश्नपत्रिका, 2017 च्या 57 प्रश्नपत्रिका, 2016 च्या 55 प्रश्नपत्रिका, 2014 च्या 50 प्रश्नपत्रिका, 2013 च्या 28 प्रश्नपत्रिका, 2011 च्या 34 प्रश्नपत्रिका, आणि 2004 ते 2010 याच्या 33 प्रश्नपत्रिका आणि 100 सराव टेस्ट आणि महाराष्ट्र पोलीस भरतीचे परिक्षेकरिता असलेले मराठी व्याकारण, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, संगणकाची ओळख, अंकगणित तसेच चालु घडामोडी याबद्दलचे 2004 ते 2018 पर्यंतचे विषयानिहाय प्रश्नपत्रिका स्पष्टिकरणांसह विश्लेषण या मध्ये देण्यात आले आहे.

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 

 


सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचे पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन

सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचे पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती 2022 यामध्ये आपल्याला पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचे घटक निहाय विश्लेषण मिळेल यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान संगणक अंकगणित आणि चालू घडामोडी याचा समावेश असेल

बूक्स विकत घ्या CLICK HERE


स्मार्ट स्टडी पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच

महाराष्ट्र पोलीस राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ रेल्वे पोलीस उत्पादन शुल्क पोलीस कारागृह पोलीस आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे हे बुक्स आहेत. यामध्ये दोन ऑगस्ट 2021 पर्यंतच्या चालू घडामोडीचा समावेश आहे हे पुस्तक आपल्याला या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी आपल्याला मदत करेल.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


सिध्देश्वर हाडबेज भारती पब्लिकेशनचे पोलीस चालक भारती संपूर्ण मार्गदर्शक 

सिध्देश्वर हाडबेज भारती पब्लिकेशनचे पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शन नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती 2022 यामध्ये आपल्याला पोलीस चालक भरती संपुर्ण मार्गदर्शन मिळेल यामध्ये 700+ संबंधित विषयाच्या प्रश्नांचा समावेश असेल

बूक्स विकत घ्या CLICK HERE


सह्याद्री करिअर अकॅडमीचे बारामती पोलीस भरती संपुर्ण मार्गदर्शन हे बूक्स 

2020 च्या सुधारित आवृत्तीमध्ये मराठी व्याकारण, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, संगणकाची ओळख, अंकगणित तसेच चालु घडामोडी याबद्दल 45 प्रश्नसंच/ प्रश्नपत्रिका याबद्दलचे संपुर्ण मार्गदर्शन मिळेल.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


 

सिध्देश्वर हाडबेज भारती पब्लिकेशनचे 15000+ जंम्बो मेगा पोलीस भरती परिक्षा पुस्तक

आपल्याला या बूक्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचे परिक्षेकरिता असलेले मराठी व्याकारण, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, संगणकाची ओळख, अंकगणित तसेच चालु घडामोडी याबद्दलचे 2004 ते 2021 पर्यंतचे विषयानिहाय प्रश्नपत्रिका आणि हडबे 35,000+ जंबो मेगा पोलीस भरती – द स्मार्ट बुक – 2022/ 100+ व्हिडिओ, 200+ टेस्ट रॅन्क आणि 100+ सराव चाचणी पेपरबॅकसह स्पष्टिकरणांसह विश्लेषण या मध्ये देण्यात आले आहे.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


सार्थ करिअर अकॅडमी बारामती पोलीस भरती बूक्स

आपल्याला या बूक्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचे परिक्षेकरिता असलेले IMP नोट्स मध्ये देण्यात आले आहे.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


नोबल मेगा सामान्य ज्ञान – 5 वी आवृत्ती

सामान्य ज्ञानाची नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण 24 घटकात परिक्षाभिमुख परिपुर्ण मांडणी व 5700+ वस्तुनिष्ठ प्रश्नासह पुस्तकाची रचना असलेले परिक्षा बुक्स

 

बूक्स विकत घ्या CLICK HERE


एकनाथ पाटील (तात्या) पोलीस भारती परीपूर्ण मार्गदर्शक

आपल्याला या बूक्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचे परिक्षेकरिता असलेले 10 अति संभाव्य सराव प्रश्नसंग्रह सामान्यज्ञान, आणि चालु घडामोडी याबद्दलचे मार्गदर्शन मिळेल.

बूक्स विकत घ्या CLICK HERE


विशेष पोलीस भारती अंकगणित व बुद्धिमत्ता (मराठी)

सिद्धेश्वर हडबे यांचे भारती प्रकाशनचे 2004 ते 2018 – मागील 17 वर्षातील तीनशे अधिक प्रश्नपत्रिका मधील प्रश्नांची उत्तरे आणि सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण

बूक्स विकत घ्या CLICK HERE

 

 मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स (मराठी)

मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स – कोकिला प्रकाशन नितिन महाले यांचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अंकगणित, बीजगणित, भूमिती, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे सर्व विषय महाले सरांच्या या बुक्सच्या माध्यमातून आपणांस शिकायला मिळतील.

बूक्स विकत घ्या CLICK HERE

 


एकनाथ पाटील (तात्या) पोलीस भारती परीपूर्ण मार्गदर्शक

वरील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषायासंबंधीत माहिती या बुक्सच्या माध्यमातून आपणांस शिकायला मिळतील

बूक्स विकत घ्या CLICK HERE


परिपूर्ण मराठी व्याकरण

बाळासाहेब शिंदे यांचे आनंद पब्लिकेशन औरंगाबाद, 3750 अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक आपल्याला पोलीस भरतीच्या मराठी व्याकरणाच्या विभागाकरता अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे

 

बूक्स विकत घ्या CLICK HERE

 


नवीन अंकगणित R S अग्रवाल मराठी आवृत्ती

आर एस अग्रवाल यांचे नवीन परीक्षा पद्धतीनुसार नवीन अंकगणित स्पर्धा परीक्षांसाठी ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न यामध्ये आपल्याला मिळतील यामध्ये पोलीस भरती आणि इतर समतुल्य अशा भरती आहेत त्यासाठी नवीन अंकगणित हे पुस्तक खूप फायद्याचे आहे

 

बूक्स विकत घ्या CLICK HERE

 


 

आणखी पोलिस भरती संबंधित परिक्षा बूक्स बघण्यासाठी – CLICK HERE

© वरिल माहितीचा गैरवापर किंवा कॉपी केल्यास अथवा असे आढळल्यास जॉबसारथीमर्फत उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here