मुख्यालय 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर गोवा, मध्ये 46 क्लर्क, ड्राइवर, MTS, स्टेनो पद भरती 2021

0
army

मुख्यालय 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर गोवा, मध्ये 46 क्लर्क, ड्राइवर, MTS, स्टेनो पद भरती 2021

Headquarters 2 Signal Training Centre Goa, Apply For 46 Clerk, Driver, MTS, Steno Vacancies post Recruitment 2021

 

    इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक & यांत्रिक पदाच्या 350 जागांची भरती 2021 – Click Here     

नोकरीचे ठिकाण :- पणजी (गोवा)

Advt No :- 1303/CIV/RV/2020

एकुण जागा :- 46 जागा

पदाचे नाव :- 
1) सिविलियन टेक्निकल इंस्ट्रक्टर – 02
2) स्टेनोग्राफर ग्रेड II – 01
3) लोअर डिवीजन क्लर्क – 17
4) ड्राफ्ट्समैन ग्रेड III – 01
5) सिविलियन मोटर ड्राइवर (सामान्य ग्रेड) – 12
6) MTS (चौकीदार) – 01
7) MTS (मेसेंजर) – 07
8) फॅटिग्युमॅन – 05

शैक्षणिक पात्रता :-
1) सिविलियन टेक्निकल इंस्ट्रक्टर – फिजिक्स आणि मॅथ विषयासह BSc किंवा समकक्ष पदवी, शिकवण्याचा अनुभव
2) स्टेनोग्राफर ग्रेड II – 12 वी पास किंवा समकक्ष, कौशल्य चाचणी डिक्टेशन – 10 मिनिटात 80 शब्द प्रति मिनिट, लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी, 65 मिनिटांचे हिंदी भाषांतर
3) लोअर डिवीजन क्लर्क – 12 वी पास किंवा समकक्ष, संगणकावर टायपिंग स्पिड इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 35 शब्द प्रति मिनिट किंवा संगणकावर हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट
4) ड्राफ्ट्समैन ग्रेड III – 10 वी पास किंवा समकक्ष, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र ड्राफ्ट्समॅनशिप, नकाशा / चार्ट रेखांकनाचा काही अनुभव
5) सिविलियन मोटर ड्राइवर (सामान्य ग्रेड) – 10 पास और समतुल्य, अवजड वाहनासाठी नागरी ड्रायव्हिंग लायसन्स, असे वाहन चालवण्याचा दोन वर्षांचा अनुभव
6) MTS (चौकीदार) / MTS (मेसेंजर) / फॅटिग्युमॅन – 10 वी पास किंवा समकक्ष, संबंधीत ट्रेडचा एका वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक यांंना नियमाप्रमाणे सवलत)
1) सिविलियन मोटर ड्राइवर (सामान्य ग्रेड) – 18 ते 27 वर्ष
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 25 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुन टाईप करुन,संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर स्पीड / रजिस्ट्रर पोस्ट्ने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandent Headquarters to Signal Training Centre Panaji Goa – 403001

अर्ज अंतिम दिनांक :- 23 जुलै 2021

 टाईप केलेला अर्ज हवा असल्यास STC लिहुन व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here