एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जालना येथे अंगणवाडी, मदतनीस पद भरती 2021

0

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जालना येथे अंगणवाडी, मदतनीस पद भरती 2021

Child Development Project Officer, Urban Project Jalna Anganwadi worker, helper posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- जालना (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :-  18 जागा

पदाचे नाव :- 
1) अंगणवाडी सेविका – 07

2) मिनी सेविका – 06
3) मदतनीस – 05

शैक्षणिक पात्रता :-
1) अंगणवाडी सेविका – 10 वी पास
2) मिनी सेविका – 10 वी पास
3) मदतनीस – 08 वी पास

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्ज खालील पत्त्यावरुन 30 जुन ते 09 जुलै 2021 या दरम्यान घेवुन अर्ज नमुना भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज मिळण्याचे आणि अर्ज सदर करण्याचा पत्ता :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती घनसावंगी यांंचे कार्यालय, जालना

अर्ज अंतिम दिनांक :- 09 जुलै 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here