इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक & यांत्रिक पदाच्या 350 जागांची भरती 2021

0
ICG

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक & यांत्रिक पदाच्या 350 जागांची भरती 2021

Indian Coast Guard (ICG) Apply Online for 350 Navik (General Duty), Navik (Domestic Branch) & Yantrik Posts (Yantik 02/2022 Batch) Post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 350 जागा

पदाचे नाव :- नाविक (जनरल ड्युटी, डोमेस्टिक ब्राँच) & यांत्रिक 02/2022 बॅच
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 50
3) यांत्रिक (मेकॅनिकल – 20, इलेक्ट्रिकल – 13, इलेक्ट्रॉनिक्स – 07)

शैक्षणिक पात्रता :-
1) नाविक (GD) – 12 वी पास (गणित & भौतिकशास्त्र विषयासह)
2) नाविक (DB) – 10 वी पास
3) यांत्रिक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – 10वी पास , डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजि) किंवा समतुल्य इंजिनिअरिंग च्या शाखा

वयोमर्यादा :- 18 ते 22 वर्ष (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)
1) नाविक (GD) आणि यांत्रिक – उमेद्वाराचा जन्म 01 फेबृवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
2) नाविक (DB) – उमेद्वाराचा जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता :-
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 05 सेमी जास्त भरावी

फी :- OPEN/OBC ₹250/-, SC/ST फी नाही

प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक :-

परीक्षा दिनांक :- स्टेज-I (सप्टेबर 2021), स्टेज-II (ऑक्टोबर 2021), स्टेज-III & IV (फेबृवारी / एप्रील 2021)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 16 जुलै 2021 (06:00 PM)

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 02 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here