केंद्रीय दारुगोळा डेपो (CAD), पुलगाव येथे 21 जागांची भरती 2021

0

केंद्रीय दारुगोळा डेपो (CAD), पुलगाव येथे 21 जागांची भरती 2021

Government of India, Ministry of Defence, Central Ammunition Depot (CAD), Pulgaon, Apply for 21 Junior Office Assistant (LDC), Fireman, Tradesman Mate, Vehicle Mechanic & Tailor Post Recruitment 2021

 

    इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नाविक & यांत्रिक पदाच्या 350 जागांची भरती 2021 – Click Here     

नोकरीचे ठिकाण :- पुलगाव, वर्धा (महाराष्ट्र)

Advt No :- SC/CAD/RECT/01/2021

एकुण जागा :- 21 जागा

पदाचे नाव :- 
1) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) – 08
2) फायरमन – 03
3) ट्रेड्समन मेट – 08
4) व्हेईकल मेकॅनिक – 01
5) टेलर – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. व हिंदी 30 श.प्र.मि.)
2) फायरमन – 10वी पास
3) ट्रेड्समन मेट – 10वी पास
4) व्हेईकल मेकॅनिक – 10वी पास, ITI (मोटार व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव
5) टेलर – 10वी पास, ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक यांंना नियमाप्रमाणे सवलत)

शारिरिक पात्रता :- (फायरमन पद)
1) उंची – 165 सेमी,
2) छाती – 81.5, फुगवुन 85 सेमी
3) वजन – 50 कि.ग्रा.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन,संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303

अर्ज अंतिम दिनांक :- 24 जुलै 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here