भारत सरकार संरक्षण मंत्रालय (MOD) मध्ये विविध पदांची भरती 2021

0

भारत सरकार संरक्षण मंत्रालय (MOD) मध्ये 13 जागांसाठी भरती 2021

Government of India, Ministry of Defence, Apply for 13 Group ‘C’ & ‘D’ Posts in HQ MG & G AREA Department recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे आणि मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- SC/CAD/RECT/01/2021

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :- 
1) मजदूर – 07
2) चौकीदार – 05
3) सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) मजदूर – 10वी पास
2) चौकीदार – 10वी पास, 01 वर्ष कमाचा अनुभव
3) सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) – 10वी पास, अवजड वाहन परवाना, अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना प्रिन्ट करुन,संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, Kirkee, Pune 411 020 (Maharashtra)

अर्ज अंतिम दिनांक :- 24 जुलै 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here