बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, मध्ये 09 जागांंची भरती 2021

0
MCGM BMC

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, मध्ये 09 जागांंची भरती 2021

Greater Mumbai Municipal Corporation, Department of Public Health, Apply for 09 Houseman (Medicine) Posts recruitment 2021

नोकरीचे ठिकाण :- बृहन्मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- HO/3922/KH

एकुण जागा :- 09 जागा

पदाचे नाव :- हाऊसमन (मेडिसिन)

शैक्षणिक पात्रता :- MBBS

वयोमर्यादा :- 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर 05 ते 16 जुलै 2021 (11:30 AM ते 04:00 PM) या कालावधीत जाऊन अर्ज नमुना घेऊन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सदर करण्याचा पत्ता :- वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई 11

अर्ज सादरीकरण अंतिम दिनांक :- 16 जुलै 2021 (04:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here