जिल्हा परिषद रत्नागिरी (ZP), डेटा एंट्री ऑपरेटर पद भरती 2021

0

जिल्हा परिषद रत्नागिरी (ZP), डेटा एंट्री ऑपरेटर पद भरती 2021

Zilla Parishad Ratnagiri (ZP), Apply for 02 Data Entry Operator post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 02 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- डेटा एंट्री ऑपरेटर पद

शैक्षणिक पात्रता :- किमान 12वी पास, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.), MSCIT
संगणक कोर्स किंवा समतुल्य संगणक कोर्स. (पदवीधर सुध्दा अर्ज सादर करु शकतात)

वयोमर्यादा :- दि 01 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 35 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन अर्जासोबत स्वतःचे पूर्ण नाव व पत्ता असलेला 4″x 6″आकाराचा, ₹5 पोस्टाचे तिकीट लावलेले रिकामा लिफाफा अर्जासोबत लावावा व खालील पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवावा किंवा सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी

अर्ज अंतिम दिनांक :- 15 डिसेंबर 2021 (05:00 PM)

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here