भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), नागपुर मध्ये 16 जागांची भरती 2021

0
BHEL

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), नागपुर मध्ये 16 जागांची भरती 2021

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) Nagpur, Apply for 16 Engineer & Supervisor Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नागपुर (महाराष्ट्र)

Advt No :- PSWR-01/2021

एकुण जागा :- 16 जागा

पदाचे नाव :-
1) इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – 08
2) सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – 08

शैक्षणिक पात्रता :- (GEN /OBC/EWS 60% गुण, SC/ST 50% गुणांसह पास)
1) इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – BE / B Teh (सिव्हिल इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव
2) सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 नोव्हेंबर 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03, विकलांग 10 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/PWD फी नाही (DD BHEL, PSWR payable at Nagpur नावाने किंवा जाहिरात मध्ये दिलेला QR कोड (UPI ID:BHELNAGPUR@SBI) स्कॅन करुन फी भरना करु शकता.)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन /  ऑफलाईन – ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह अर्ज पाठवावा.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- Sr. Deputy General Manager (HR), BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Comples, 345 Kingsway, Nagpur – 440001

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 07 डिसेंबर 2021

(हार्ड कॉपी) अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक:- 12 डिसेंबर 2021

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here