होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBSEC) मुंबई मध्ये भरती 2021

0

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBSEC) मुंबई मध्ये भरती 2021

Homi Bhabha Science Education Center Mumbai, Apply For 05 Administrative Officer, Junior Engineer, Laboratory Assistant, Project Scientist Assistant, Clerk Trainee post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 03/2021

एकुण जागा :- 05 जागा 

पदाचे नाव :-
1) प्रशासकीय अधिकारी – 01
2) कनिष्ठ अभियंता – 01
3) प्रयोगशाळा सहाय्यक – 01
4) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – 01
5) लिपिक प्रशिक्षणार्थी – 01

पद विवरण :-
1) प्रशासकीय अधिकारी – 01
2) कनिष्ठ अभियंता – 01
3) प्रयोगशाळा सहाय्यक – 01
4) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – 01
5) लिपिक प्रशिक्षणार्थी – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) प्रशासकीय अधिकारी – 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (व्यवस्थापन/प्रशासन) किंवा पदवीधर आणि डिप्लोमा/पदवी/प्रमाणपत्र अभ्यासक्रम (व्यवस्थापन/प्रशासन), संगणक वापरण्यात प्रवीणता, 05 वर्ष अनुभव
2) कनिष्ठ अभियंता – 60% गुणांसह डिप्लोमा स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे ज्ञान, संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव
3) प्रयोगशाळा सहाय्यक – 60% गुणांसह 12वी पास, 02 वर्ष प्रयोगशाळा अनुभव किंवा संबंधित शाखेचे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC – NCVT), 02 वर्ष प्रयोगशाळा अनुभव किंवा संबंधित शाखेचे नॅशनल अ‍ॅप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC- NCVT), 01 वर्ष प्रयोगशाळा अनुभव
4) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – 60% गुणांसह B.Sc., कार्यालयीन सॉफ्टवेअरसह संगणकाचे मूलभूत ज्ञान
5) लिपिक प्रशिक्षणार्थी – पदवीधर, टायपिंगचे ज्ञान आणि वैयक्तिक संगणक आणि त्याचा वापर प्रविणता

वयोमर्यादा :-
1) प्रशासकीय अधिकारी – कमाल 45 वर्षापर्यंत
2) कनिष्ठ अभियंता – दि 01 जुलै 2021 रोजी कमाल 28 वर्षापर्यंत
3) प्रयोगशाळा सहाय्यक – कमाल 28 वर्षापर्यंत
4) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – कमाल 33 वर्षापर्यंत
5) लिपिक प्रशिक्षणार्थी – कमाल 28 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / थेट मुलाखत – प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता ऑनलाईन आणि प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक, लिपिक प्रशिक्षणार्थी या पदाकरिता थेट मुलाखत आणि अर्ज सादर करावेत.

थेट मुलाखत दिनांक :-
1) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – 13 डिसेंबर 2021 (09:00 ते 10:30 AM)
2) लिपिक प्रशिक्षणार्थी – 15 डिसेंबर 2021 (09:30 ते 11:00 AM)

मुलाखत पत्ता :- होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई 400 088

जाहिरात पहा & ऑनलाईन अर्ज :-
1) प्रशासकीय अधिकारी – जाहिरात – CLICK HERE   ऑनलाईन अर्ज – CLICK HERE
2) कनिष्ठ अभियंता – जाहिरात – CLICK HERE   ऑनलाईन अर्ज – CLICK HERE
3) प्रयोगशाळा सहाय्यक – जाहिरात – CLICK HERE   ऑनलाईन अर्ज – CLICK HERE
4) प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – जाहिरात – CLICK HERE
5) लिपिक प्रशिक्षणार्थी – जाहिरात – CLICK HERE     अर्ज – CLICK HERE

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक (प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक) :- 17 डिसेंबर 2021

Notification Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here