वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) मध्ये 200 जागांसाठी भरती 2021

0

वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) मध्ये 200 जागांसाठी भरती 2021

Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) Apply for 200 Medical Officer & ANM Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- वसई-विरार

Advt No :- वविशम/वैआवि/162/2021

एकुण जागा :- 200 जागा किंवा आवश्यकतेनुसार

पदाचे नाव :- 
1) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 50
2) वैद्यकीय अधिकारी (BHMS) – 50
3) NHM (प्रसविका) – 100

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS / BHMS
2) NHM (प्रसविका) – 10वी पास, ANM

वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – वयाची अट नाही
2) NHM (प्रसविका) – 40 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – खालील दिलेल्या पत्त्यावर 20 एप्रिल ते 20 मे 2021 या दरम्यान सुट्टीचे दिवस वगळता अर्ज सादर करावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 20 मे 2021 दररोज 11:00 AM ते 01:00 PM पर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here