संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) मध्ये भरती 2021

0

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) मध्ये भरती 2021

Sant Gadge Baba Amravati University (SGBAU), Apply Online For 05 CEO, Business Incubator Manager, Accountant, Clerk, Peon Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती

Advt No :- No.SGBAU/1/102/1-220/2021

एकुण जागा :- 05 जागा

पदाचे नाव :- 
1) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – 01
2) बिजनेस इनक्यूबेटर मॅनेजर – 01
3) लेखापाल – 01
4) लिपिक – 01
5) शिपाई – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – कोणत्याही शाखेत किमान 55% गुणांसह ( SC/ST/VJNT/OBC 50% गूण) पदव्युत्तर पदवीसह MBA, ​किमान 5 वर्षांचा अनुभव.
2) बिजनेस इनक्यूबेटर मॅनेजर – कोणत्याही शाखेत किमान 55% गुणांसह ( SC/ST/VJNT/OBC 50% गूण) पदव्युत्तर पदवीसह MBA, ​किमान 03 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव, अर्जदाराकडे इंग्रजी भाषेत प्रविणता असणे आवश्यक आहे, किमान मराठी आणि हिंदी भाषेत प्रविणता असणे आवश्यक
3) लेखापाल – किमान 45% गुणांसह BCom किंवा समतुल्य पदवी, संगणक माध्यमातून किमान 05 वर्ष अनुभव किंवा कला / विज्ञान शाखेतील वाणिज्य विषयासह पदवी, 05 वर्ष अनुभव, MSCIT किंवा समतुल्य कोर्स
4) लिपिक – किमान 60% गुणांसह 10वी/12वी पास किंवा 45% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मि आणि मराठी 30 श.प्र.मि, MSCIT कोर्स (लघुलेखन इंग्रजी आणि मराठी 80 श.प्र.मि अतिरिक्त आर्हता असेल तर)
5) शिपाई – 08वी पास ( जड आणि हलके वाहन चालविण्याचा परवाना अतिरिक्त आर्हता असेल तर प्राधान्य)

वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) /बिजनेस इनक्यूबेटर मॅनेजर – वय अट नाही
2) लेखापाल / लिपिक / शिपाई – 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :- खुला प्रवर्ग रु 1000/- , राखीव प्रवर्ग रु 500/- ऑनलाईन फी किंवा “The Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati” Payable at Amravati नावाने काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची हार्ड कॉपी दि 06 मे 2021 रोजीपर्यंत विद्यापिठाच्या कार्यालयामध्ये सादर करावी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 मे 2021 (05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here