कोल्हापूर महानगरपालिका (KMC) 285 जागांसाठी भरती 2021

0
KMC

कोल्हापूर महानगरपालिका (KMC) 285 जागांसाठी भरती 2021

Kolhapur Municipal Corporation (KMC) Apply for 285 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician Other Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर

Advt No :- 1/2021

एकुण जागा :- 285 जागा

पदाचे नाव :- 
1) फिजिशियन – 15
2) अनेस्थेशियन – 04
3) वैद्यकीय अधिकारी – 64
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – 02
5) हॉस्पिटल मॅनेजर – 14
6) स्टाफ नर्स – 127
7) एक्स-रे टेक्निशियन – 11
8) लॅब टेक्निशियन – 13
9) फार्मासिस्ट – 20
10) स्टोअर ऑफिसर – 15

शैक्षणिक पात्रता :-
1) फिजिशियन – MD (मेडिसिन)
2) अनेस्थेशियन – संबंधित पदवी/डिप्लोमा
3) वैद्यकीय अधिकारी – MBBS
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS
5) हॉस्पिटल मॅनेजर – कोणतेही वैद्यकीय पदवीधर, रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव
6) स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
7) एक्स-रे टेक्निशियन – एक्स-रे टेक्निशियन कोर्स
8) लॅब टेक्निशियन – B.Sc, DMLT
9) फार्मासिस्ट – D.Pharm/B. Pharm
10) स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून खालील ईमेलवर पाठवावा.

ईमेल :- lokmccovid19@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 27 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here