दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) 413 जागांसाठी भरती 2020

0

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) 413 जागांसाठी भरती 2020

South East Central Railway, SECR Apply Online for 413 Trades Apprentice post recruitment.

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :-P/PB/R/Rectt/Act. Apprentice/01

एकुण जागा :- 413 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता :-50% गुणांसह 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

वयोमर्यादा :- (दि 01 जुलै 2020 रोजी) 15 ते 24 वर्षे SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 01 डिसेंबर 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा (अ‍ॅप्रेंटिस पोर्टल) :- Apply

जर अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली नसेल आणि ती कशी करावी? खालील व्हिडिओ पहा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here