राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे येथे विविध पदांची भरती 2020

0

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे येथे विविध पदांची भरती 2020

CSIR National Chemical Laboratory (NCL), Pune, Apply Online for 45 Senior Technical Officer, Senior Technical Officer/Fire Safety Officer, Technical Officer, Technical Assistant, & Technician Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 01/2020

एकुण जागा :- 45 जागा

पदाचे नाव :-
1) सिनिअर टेक्निकल ऑफिसर – 02
2) सिनिअर टेक्निकल ऑफिसर / फायर सेफ्टी ऑफिसर – 01
3) टेक्निकल ऑफिसर – 12
4) टेक्निकल असिस्टंंट – 10
5) टेक्निकल – 20

शैक्षणिक पात्रता :- (55% गुणांसह)
1) सिनिअर टेक्निकल ऑफिसर – 05 वर्षे अनुभवासह B.E./B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल) किंवा समतुल्य परिक्षा पास
2) सिनिअर टेक्निकल ऑफिसर / फायर सेफ्टी ऑफिसर – 02 वर्षे अनुभवासह B.E./B.Tech. (फायर/फायर सेफ्टी इंजिनिअर)
3) टेक्निकल ऑफिसर – MCA /MCM/MBA +02 वर्षे अनुभव किंवा B.E./B.Tech. (बायोटेक्नॉलॉजी)+01 वर्ष अनुभव. किंवा B.E./B.Tech
4) टेक्निकल असिस्टंंट – B.Sc/M.Sc, अनुभव
5) टेक्निकल – 10वी पास, ITI, 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- (दि 02 डिसेंबर 2020 रोजी) SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
1) सिनिअर टेक्निकल ऑफिसर – 40 वर्षांपर्यंत
2) सिनिअर टेक्निकल ऑफिसर / फायर सेफ्टी ऑफिसर – 35 वर्षांपर्यंत
3) टेक्निकल ऑफिसर – 30 वर्षांपर्यंत
4) टेक्निकल असिस्टंंट / टेक्निकल – 28 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन अर्ज करुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर पठवावी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 02 डिसेंबर 2020 (05:30 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- Administrative Officer CSIR-National Chemical Laboratory Dr. Homi Bhabha Road Pune – 411008 (Maharashtra)

अर्ज प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here