मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF) मध्ये 110 जागांसाठी भरती 2020

0

मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF) मध्ये 110 जागांसाठी भरती 2020

Modern Coach Factory, Raybareli Apply Online for 110 Trades Apprentice post recruitment.

नोकरीचे ठिकाण :- रायबरेली (उत्तरप्रदेश)

Advt No :- MCF/RBL/AA01/2020

एकुण जागा :-110 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) फिटर – 55
2) इलेक्ट्रिशियन – 35
3) वेल्डर – 20

शैक्षणिक पात्रता :-50% गुणांसह 10 वी पास, संबंधित ट्रेड (NCVT/SCVT) मध्ये ITI पास

वयोमर्यादा :- (दि 01 डिसेंबर 2020 रोजी) 15 ते 24 वर्षे SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 01 डिसेंबर 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा (अ‍ॅप्रेंटिस पोर्टल) :- Apply

जर अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली नसेल आणि ती कशी करावी? खालील व्हिडिओ पहा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here