महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड 3466 जागांसाठी पद भरती 2021

0
arogy maharashtra

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड संवर्गातील सरळसेवा 3466 जागांसाठी पद भरती 2021

Government of Maharashtra, Public Health Department Apply Online for 2725 Group D Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 3466 जागा

पदाचे नाव :- शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक आणि इतर पद

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास / ITI संबंधीत ट्रेड पास

वयोमर्यादा :- 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (SC/ST/खेळाडु 05 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, दिव्यांग 07 वर्ष सवलत)

फी :- अ‍मागास ₹600/-, मागासवर्गीय/EWS ₹400/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 ऑगस्ट 2021

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here