पश्चिम रेल्वे (WR) मुंबई, 21 खेळाडु पद भरती 2021

0

पश्चिम रेल्वे (WR) मुंबई, 21 खेळाडु पद भरती 2021

Western Railway (WR) Mumbai, Apply Online For 21 Sports Quota post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- RRC/WR/02/2021(Sports Quota) DATED 28/07/2021

एकुण जागा :- 21 जागा (पुरुष आणि महिला)

पदाचे नाव :- स्पोर्ट कोटा पद (पे मेट्रिक्स लेव्हल 2/3/4/5 पद)

शैक्षणिक पात्रता :- (संबंधीत खेळामध्ये 01 एप्रिल 2019 ते 28 जुलै 2021 दरम्यान सहभाग असला पाहिजे)
12वी पास किंवा कोणत्याही शाखेतील पदवी

टिप :- नियुक्तीच्या तारखेपासून चार वर्षांच्या कालावधीत लिपिक-कम-टायपिस्टच्या श्रेणीमध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींनी (इंग्रजी 30 श.प्र.मि / हिंदी 30 श.प्र.मि) ची टायपिंग प्रवीणता प्राप्त केली पाहिजे, अन्यथा टायपिंग टेस्ट पास होईपर्यंत त्याची नियुक्ती तात्पुरती मानली जाईल.

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्ष (उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/मा. सैनिक/ महिला/ अल्पसंख्यांक/EWS ₹250/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- :- 03 सप्टेंबर 2021 (22:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here