महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 2019 भरतीचे लॉगइनसंबंधी प्रसिध्दीपत्रक जाहीर 2021

0
maharashtra police

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 2019 भरतीचे प्रसिध्दीपत्रक जाहीर 2021

Maharashtra Police announces 2019 recruitment press release 2021

 

   या भरती प्रक्रियेमध्ये एसीबीसी च्या उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा EWS त्यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे, जे उमेदवार ईमेल आयडी विसरले असतील किंवा लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर अशा सर्व उमेदवारांना ईमेल अपडेट  / अराखीव (खुला) किंवा EWS  विकल्प बदलण्यासाठी तसेच पासवर्ड चेंज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

 

ID / पासवर्ड / प्रवर्ग अपडेट करा – CLICK HERE

अपडेट करण्याची अंतिम दिनांक – 22 ऑगस्ट 2021

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here