पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 139 जागांसाठी भरती 2021

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 139 जागांसाठी भरती 2021

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Apply for 139 Senior Resident, Junior Resident, & Medical Officer Post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

Advt No :- 883

एकुण जागा :- 139 जागा

पदाचे नाव :-
1) वरिष्ठ निवासी – 61
2) कनिष्ठ निवासी – 63
3) वैद्यकीय अधिकारी – 15

शैक्षणिक पात्रता :-
1) वरिष्ठ निवासी – MBBS +डिप्लोमा/MD/MS/DNB
2) कनिष्ठ निवासी – MBBS/BDS/MDC
3) वैद्यकीय अधिकारी – MBBS/DCP

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर दिलेल्या तारखेमध्ये सादर करावा.

अर्जासाठी पत्ता :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया मधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयातील हॉल मध्ये

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 25 मे ते 01 जून 2021 (10:00 AM ते 05:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here