महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-अ पदाच्या 03 जागांची भरती 2021

0
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 03 जागांची भरती 2021

Maharashtra Public Service Commission (MPSC) aplly Online for 03 Director (Arts, Library & Information) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 01/02/03/2021

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :- गट-अ पदे
1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा – 01
2) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा – 01
3) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा – पदव्युत्तर पदवी (कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य), पदवी किंवा डिप्लोमा (ग्रंथालय विज्ञान), 10 वर्षे अनुभव
2) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा – प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट), 17 वर्षे अनुभव
3) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय – पदवी (पत्रकारिता) किंवा (कला शास्त्र / वाणिज्य / विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा), 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2021 रोजी (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)
1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा – 18 ते 40 वर्षे
2) उर्वरित पदे – 18 ते 50 वर्षे

फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय ₹449/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 25 जून 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here