माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मुंबई येथे 08 जागांची भरती 2021

0

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मुंबई येथे 08 जागांची भरती 2021

Mazgaon Dock Shipbuilders Limited (MDL) Mumbai, Apply Online For 08 Contact instructor post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- MDL-ATS/01/2021

एकुण जागा :- 08 जागा

पदाचे नाव :- कंत्राटी शिक्षक
1) ड्राफ्ट्समन (मॅकेनिकल) – 01
2) इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक & ICTSM – 01
3) फिटर, स्ट्रक्चरल फिटर अँड रिगर – 02
4) पाईप फिटर – 01
5) वेल्डर (G&E) – 01
6) रोजगार कौशल्य व सॉफ्ट स्किल – 01
7) संकेत भाषा दुभाषी – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) रोजगार कौशल्य व सॉफ्ट स्किल – MBA/BBA, 02 वर्ष अनुभव किंवा पदवी (समाजशास्त्र / समाज कल्याण / अर्थशास्त्र), 02 वर्ष अनुभव किंवा पदवीधर / पदविका, DGET संस्थांकडून रोजगार कौशल्य प्रशिक्षण 02 वर्ष अनुभव असलेले उमेद्वार किंवा 12 वी / डिप्लोमा स्तरावर किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अहार्तामध्ये इंग्रजी / कॉम्युनिकेशन स्किल आणि मूलभूत संगणकाचा अभ्यास
2) संकेत भाषा दुभाषी – 12वी, ISL लेव्हल C/D ISL I, हिंदी, इंग्रजी आणि भारतीय संकेत भाषा (ISL) मध्ये प्रवीणता; मूलभूत संगणक कौशल्य
3) उर्वरित सर्व पदे – 10 वी, नॅशनल अ‍ॅप्रेंटिस प्रमाणपत्र (NAC), उद्योग किंवा शिक्षण किंवा प्रशिक्षणातील 5 वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / तंत्रज्ञान), उद्योग किंवा शिक्षण किंवा प्रशिक्षणात 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जुन 2021 रोजी 45 वर्षापर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, BWd 10 वर्षे सवलत)

फी :- OPNE / OBC/ EWA / SEBC ₹ 100/-, SC/ST/BWd फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 14 जून 2021

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here