पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार खासगी मेळावा, बुलडाणा 2021
Pandit Deendayal Upadhyay Employment job Fair, Buldana Apply Online for 70 post Private Organization recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- खामगाव, बुलडाणा
कंपनीचे नाव :- हिंदुस्तान युनिव्हर्व्हर लिमिटेड (HUL) खामगाव, बुलडाणा
Advt No :-
एकुण जागा :- 70 जागा
पदाचे नाव :-
1) ट्रेनी – 50
2) अॅप्रेंटिस – 20
शैक्षणिक पात्रता :-
1) ट्रेनी – 10वी पास
2) अप्रेंटिस – 10वी पास, ITI (फिटर / इलेक्ट्रिशियन)
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
मेळावा कालावधी :- 27 ते 30 मे 2021