भारतीय सैन्य (Indian Army), SCC (Tech) पुरुष आणि महिला कोर्स ऑक्टोबर 2021

0
army

भारतीय सैन्य (Indian Army), SCC (Tech) पुरुष आणि महिला कोर्स ऑक्टोबर 2021

Indian Army Tech Recruitment, 57th Short Service Commission (Tech) Men and 28th Short Service Commission (Tech) Women October 2021 Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 04/2021 

एकुण जागा :- 191 जागा

कोर्सचे नाव :- 57th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) & 28th SCCW (टेक्निकल – महिला) कोर्स ऑक्टोबर 2021

पदाचे नाव :-
1) 57th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – 175

2) 28th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – 14
3) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC – 01
SSC महिला – Tech – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) 57th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – संबंधित विषयात BE किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2) 28th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – संबंधित विषयात BE किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
3) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC – कोणत्याही शाखेतील पदवी
SSC महिला – Tech – B.E/B.Tech

वयोमर्यादा :-
1) 57th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष/महिला) – उमेद्वारांचा जन्म 02 ऑक्टोबर 1994 ते 01 ऑक्टोबर 2001 दरम्यान झालेला असावा.
2) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा – दि 01 ऑक्टोबर 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 23 जून 2021 (03:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here