कोल्हापूर महानगरपालिका (KMC) मार्फत 85 जागांची भरती 2021

0
KMC

कोल्हापूर महानगरपालिका (KMC) मार्फत 85 जागांची भरती 2021

Kolhapur Municipal Corporation (KMC), Apply for 55 Medical Officer & Staff Nurse and 30 Medical Officer Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर (महाराष्ट्र)

Advt No :- 04/2021 

एकुण जागा :- 85 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 55
2) स्टाफ नर्स – 30

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS/BHMS/BAMS/BUMS
2) स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग)/GNM/ANM

वयोमर्यादा :- वयाची अट नाही

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर दिलेल्या तारखेमध्ये मुलाखतीसाठी जाऊ शकता.

मुलाखतीचे ठिकाण :- कोल्हापूर महानगरपालिका, संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर

थेट मुलाखत दिनांक :- 25 मे ते 01 जून 2021 (10:00 AM ते 02:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here