ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर, मध्ये 36 जागांची ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस पद भरती 2022
Ordnance Factory Chanda (Chandrapur), Apply Online for 36 Graduate Apprentice, Technician Apprentice Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- चांदा (चंद्रपूर), (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 36 जागा
पदाचे नाव :- ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस & टेक्निशियन अॅप्रेंटिस
1) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – 06
मेकॅनिकल – 04
इलेक्ट्रिकल – 01
सिव्हिल – 01
2) टेक्निशियन अॅप्रेंटिस – 30
मेकॅनिकल – 26
इलेक्ट्रिकल – 02
सिव्हिल – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग)
2) टेक्निशियन अॅप्रेंटिस – डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग)
वयोमर्यादा :- किमान 14 वर्ष
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Ordnance Factory Chanda, Chandrapur 254043