राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत चंद्रपूर येथे 116 जागांसाठी भरती 2022
National Health Mission (NHM) Chandrapur, Apply for 116 Super Specialist, Specialist, Medical Officer, Staff Nurse, Counselor, Pharmacist and other Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर (महाराष्ट्र)
Advt No :- 01
एकुण जागा :- 116 जागा
पदाचे नाव :- सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता :- MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/ MSW / B.Pharm /12वी, PMW/12वी पास
टिप :- विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी.
वयोमर्यादा :- दि 21 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹200/-, राखीव प्रवर्ग ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 28 फेब्रुवारी 2022 04 मार्च 2022
Hi hardamal munna