इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) मध्ये 389 जागांसाठी भरती 2022
IRCON International Limited (IRCON) Apply Online for 389 Works Engineer (Civil/S&T) Posts recruitment 2022.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- C-03/2022
एकुण जागा :- 389 जागा (महाराष्ट्र – 14 जागा)
पदाचे नाव :-
1) सीनियर वर्क्स इंजिनीअर / सिव्हिल – 23
2) वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल – 163
3) वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल – 163
4) साइट सुपरवाईजर/सिव्हिल – 01
5) वर्क्स इंजिनीअर/ इलेक्ट्रिकल – 09
6) सीनियर वर्क्स इंजिनीअर/S&T – 08
7) वर्क्स इंजिनीअर/S&T – 21
8) भूवैज्ञानिक – 01
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह
1) सीनियर वर्क्स इंजिनीअर / वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल – पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग)
2) वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल – पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग)
3) साइट सुपरवाईजर/सिव्हिल – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग)
4) वर्क्स इंजिनीअर/ इलेक्ट्रिकल – पदवी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
5) सीनियर वर्क्स इंजिनीअर/S&T – पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग)
6) वर्क्स इंजिनीअर/S&T – पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग)
7) भूवैज्ञानिक – M.Sc/M.Tech (भूविज्ञान/भूविज्ञान मध्ये इंजीनियरिंग)
वयोमर्यादा :- दि 01 फेबृवारी 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) सीनियर वर्क्स इंजिनीअर – सिव्हिल / सीनियर वर्क्स इंजिनीअर – S&T – 35 वर्षापर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 30 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – ऑफलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवावी.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- जाहिरात पहा