अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE – 2021) अर्ज करण्यास मुदतवाढ

0

नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE – 2021)

National Testing Agency, Apply For ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM AISSEE – 2021

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. 2021 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) 07 फेबृवरी 2021 रोजी आयोजित केली जाईल.

NTA, देशभरातील 33 सैनिक स्कूल मध्ये इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेशाकरिता AISSEE-2021 चे संचालन करेल. सैनिक स्कूल केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातून संबंध इंग्रजी मध्यम, निवासी विद्याप्य आहे. हे विद्यालय राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय नौसेना अकादमी आणि इतर प्रशिक्षण अकादमी मध्ये समाविष्ठ होणाऱ्या अधिकाऱ्यांना कॅडेट (सैन्य विद्यार्थी) स्वरुपात तयार करते.

सैनिक स्कुल ठिकाण :- संपुर्ण भारत

महाराष्ट्रातील सैनिक स्कुल :- अमरावती, चंद्रपुर, औरंगाबाद, नागपुर, नांदेड़, अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्हापुर, लातुर, महाड, मुंबई शहर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापुर

परीक्षचे नाव :- अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE – 2021)

शैक्षणिक पात्रता :- 1) इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्रता – 5वी पास
2) इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी पात्रता – 8वी पास

वयोमर्यादा :- (दि. 31 मार्च 2021 पर्यंत)
1) इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय 10 ते 12 वर्षादरम्यान असावे. (मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.)

2) इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय 13 ते 15 वर्षांदरम्यान असावे. (प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे)

फी :- OPEN/OBC/EWS 550/-, ST/SC 400/-

परिक्षा दिनांक :- 07 फेब्रुवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

पत्रव्यवहाराचा पत्ता :- राष्ट्रीय परीक्षा एजेंसी, आय. आय. टी. कानपूर आउटरीच केंद्र, सी-20/1ए/8, सेक्टर -62, गौतम बुद्ध नगर, नोएडा 201309

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 18 डिसेंबर 2020 (05:00 PM)

अंतिम दिनांक मध्ये मुदतवाढ शुद्धीपत्रक :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here