पुरातत्व व संग्रहालय निदेशालय मुंबई, अनुसुचित जमाती (ST) करिता भरती 2020

0

पुरातत्व व संग्रहालय निदेशालय मुंबई भरती 2020

Directorate Of Archaeology & Museums Mumbai, Apply for 05 Survival Assistant, photographer, Gardener, Watchman & Daily Watchman post Recruitment 2020

ही सरळसेवा भरती प्रक्रिया केवळ अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आहे.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 05 जागा

पदाचे नाव :- गट क आणि गट ड पद भरती
1) जतन सहायक – 01
2) छायाचित्रकार – 01
3) माळी – 01
4) चौकीदार – 01
5) रोजंदारी पहारेकरी – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) जतन सहायक – BE (सिव्हिल), 03 वर्ष अनुभव
2) छायाचित्रकार – 10 वी पास, छायाचित्रणाचे प्रमाणपत्र, 02 वर्ष अनुभव
3) माळी – 10 वी पास, मराठी भाषेचे ज्ञान, पदविका/पदवी (कृषी)
4) चौकीदार – 10 वी पास, मराठी भाषेचे ज्ञान
5) रोजंदारी पहारेकरी – 10 वी पास, मराठी भाषेचे ज्ञान

जतन सहायक आणि छायाचित्रकार पदा करिता

 

 

वयोमर्यादा :- (दि 31 डिसेंबर 2019 रोजी) 18 ते 38 वर्षापर्यंत

शारिरिक पात्रता :- (चौकीदार आणि रोजंदारी पहारेकरी पदाकरिता)
उंची – 165 से.मी.
वजन – 50 कि. ग्रा.
छाती – 79 से.मी. (फुगवून 05 से.मी. जास्त)

फी :- अर्जासोबर रु. 175 चा धनाकर्ष किंवा पे ऑर्डर पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य पेयबल अ‍ॅट मुंबई यांच्या नावाने जोडावा. (मा. सैनिक फी नाही)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, मुंबई – 400001

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 डिसेंबर 2020

अर्ज आणि जाहिरात :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here