महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार भरती मेळावा 2020 (Job Fair)

0
job fair

महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार भरती मेळावा 2020 (Job Fair)

Job Fair in Maharashtra, Come for Rojgar Melava 2020 for various Posts.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र (अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई सब अर्बन, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर

एकुण जागा :- भरपुर जागा (29000 च्या वर)

ट्रेनी, हेल्पर, ऑपरेटर, EEP ट्रेनी & ज्युनिअर असिस्टंट, मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, वेल्डर, स्टिकिंग ऑपरेटर, उत्पादन अभियंता, विक्री अधिकारी, पेंटर, फिटर, असोसिएट OPS, अप्रेंटिस, नीम ट्रेनी,EPP ट्रेनी, CNC ऑपरेटर, टिपर चालक, फिटर, सुतार, हाऊसमन, ANM स्टाफ नर्स, GNM स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, Reff AC, विक्री कार्यकारी, टेली कॉलर, विमा सल्लागार, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय, ड्राफ्ट्समन, सुरक्षा रक्षक, संगणक ऑपरेटर, ट्रेनी, मेकॅनिक, टेलीसेल्स, ऑपरेटर,सेल्स एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, अप्रेंटिस, टेक्निशियन, मॅनेजर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता :- 8 वी / 10 वी / 12 वी / ITI / B.Pharm / D.Pharm / B.E./ B.Tech / पदवीधर / डिप्लोमा.

मेळाव्याचा कालवधी :- 12 ते 20 डिसेंबर 2020

मेळाव्याचे ठिकाण :- मेळाव्याचे ठिकाण हे कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता मेळावा ऑनलाईन किंवा ऑफलाइन घेण्यात येईल.

जाहिरात :- CLICK HERE

ऑनलाईन रजिस्ट्रेशन :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here