MPSC मार्फत सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद मध्ये गृहपाल, गट-ब संवर्ग भरती 2021

0
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद मध्ये गृहपाल, गट-ब संवर्ग भरती 2021 2021

Maharashtra Public Service Commission (MPSC), General Administration Department Govt. Of Maharashtra, Warden, Group-B in the office of Services Preparatory Institute, Aurangabad post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद, महाराष्ट्र

Advt No :-254/2021

एकुण जागा : 01 जागा

पदाचे नाव :- गृहपाल, गट-ब संवर्ग

शैक्षणिक पात्रता :- SSC किंवा समकक्ष परीक्षा पास, सैन्यातील नायब सुभेदार, सुभेदार किंवा सुभेदार मेजर किंवा भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेच्या समकक्ष रँक धारण केलेली असावी

वयोमर्यादा :- दि 01 मार्च 2022 रोजी 18 ते 52 वर्षे (मागासवर्गीय / अनाथ / खेडाळु 05 वर्ष, मा.सैनिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय EWS & अनाथ ₹449/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 डिसेंबर 2021

अर्ज सुरुवात दिनांक :- 18 नोव्हेंबर 2021 (14:00) वा पासुन

Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here