MPSC मार्फत अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब), 87 जागाची औषध निरीक्षक पद भरती 2021

0
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 87 जागासाठी अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब), औषध निरीक्षक पद भरती 2021

Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 87 Drug Inspector, Food and Drug Administrative Services, Group-B Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 255/2021

एकुण जागा : 87 जागा

पदाचे नाव :- अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब), औषध निरीक्षक

शैक्षणिक पात्रता :- B. फार्मसी किंवा पदवी (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) / कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमधील पदवी

अनुभव :- तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी औषधांचे उत्पादन किंवा चाचणी किंवा कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना वरील शैक्षणिक पात्रता संपादन केल्यानंतर मिळालेला व्यावहारिक अनुभव.

वयोमर्यादा :- दि 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे (मागासवर्गीय / अनाथ / खेडाळु 05 वर्ष, दिव्यांग 10 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय EWS & अनाथ ₹449/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 डिसेंबर 2021

अर्ज सुरुवात दिनांक :- 18 नोव्हेंबर 2021 (14:00) वा पासुन

Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here