महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2021
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply 04 Chief Administrative Officer, General State Service, Group-A, Government Medical College post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि अलिबाग – महाराष्ट्र
Advt No :-250 ते 253/2021
एकुण जागा :– 04 जागा
पदाचे नाव :- मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ
शैक्षणिक पात्रता :- कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा मध्ये पदवी, सात वर्षांपेक्षा कमी कालावधीचा प्रशासकीय किंवा कार्यकारी अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 मार्च 2022 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय / अनाथ / खेडाळु 05 वर्ष, मा.सैनिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय EWS & अनाथ ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 डिसेंबर 2021
अर्ज सुरुवात दिनांक :- 18 नोव्हेंबर 2021 (14:00) वा पासुन