महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा (CET), विविध पदवी/पदव्युत्तर पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम वेळापत्रक मुदतवाढ 2021

0

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा (CET), शैक्षणिक वर्ष 2021-22 विविध पदवी/पदव्युत्तर पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे वेळापत्रक मुदतवाढ 2021

Maharashtra State Common Entrance Examination (CET), Academic Year 2021-22 Schedule Extension of Various Degree / Post Graduate Degree Technical Courses 2021

 

शैक्षणिक वर्ष दोन 2021-22 करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होती. सदर अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीदरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी यव इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करताना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here