महाराष्ट्र पोलिस अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचे 5200 पदांच्या भरतीचे शुद्धिपत्र जाहीर 2021

0
maharashtra police

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचे 5200 पदांच्या भरतीचे शुद्धिपत्र जाहीर 2021

Maharashtra Police Recruitment 2019 Corrigendum for recruitment of 5200 posts of each district under Maharashtra Police announced 2021

 

        संबंधित जिल्हा / विभाग / गटाच्या आस्थापनेवर पोलीस कॉन्स्टेबल, राज्य राखीव पोलिस दल (SRPF) / रेल्वे पोलीस काँस्टेबल / रेल्वे पोलीस पोलिस कॉन्स्टेबल चालक / कारागृह शिपाई / बँड्समन /पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या 5200 रिक्त पदांच्या भरतीसाठी 2019 मध्ये वेगळ्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, आणि जाहिरातीतील दुरुस्तीबाबत शुद्धीकरण प्रत्येक जिल्ह्यामार्फत स्वतंत्रपणे जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अगोदर अर्ज केला आहे त्या उमेद्वारांनी शुद्धिपत्राच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि आवश्यक माहिती अद्ययावत करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरुन प्रोफाईल अद्ययावत करु शकतात. 
एस ई बी सी या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या असल्यामुळे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग करता दिलेले आरक्षण रद्द झाल्यामुळे या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता निश्चित केलेल्या आरक्षणांतर्गत आवेदन पत्र भरले होते, अशा उमेद्वारांचे राखीव असलेले पदे अराखीव पदामध्ये रुपांतरीत करून एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना कडून अराखीव अथवा आर्थिक दृष्ट्या मागास या प्रवर्गाचा विकल्प घेऊन आपला पूर्वी (2019) भरलेला अर्ज अद्द्यावत करावा.
    सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. लेखी परिक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये एसीबीसी च्या उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा EWS त्यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे, जे उमेदवार ईमेल आयडी विसरले असतील किंवा लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर अशा सर्व उमेदवारांना ईमेल अपडेट  / अराखीव (खुला) किंवा EWS  विकल्प बदलण्यासाठी तसेच पासवर्ड चेंज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

 

भरतीचे नविन अपडेट – 11/08/2021 CLICK HERE

अंतिम दिनांंक :- 22 ऑगस्ट 2021

प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठि खालील बॉक्सवर क्लिक करा :-

POLICE RECRUITMENT 2019 – UNIT 1
पोलिस आयुक्त – मुंबई शहर, ठाणे शहर, नागपुर शहर, अमरावती शहर
पोलिस अधीक्षक – रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, बुलढाणा
राज्य राखीव पोलिस दल (SRPF) GR NO – पुणे 1 आणि 2, नागपुर 4, दौंड 5, दौंड 7, नवी मुंबई 11, औरंगाबाद 14, गोंदिया 15, अकोला 18, कुसडगाव (अहमदनगर) 19

POLICE RECRUITMENT 2019 – UNIT 2
पोलिस आयुक्त – पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर
पोलिस अधीक्षक – कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, नागपुर ग्रामीण, वर्धा ग्रामीण, भंडारा ग्रामीण.

POLICE RECRUITMENT 2019 – UNIT 3
मुंबई लोहमार्ग पुलिस आयुक्त & महाराष्ट्र राज्य पोलीस पोलिस अधीक्षक
पोलिस आयुक्त – मुंबई रेल्वे मुंबई रेल्वे
पोलिस अधीक्षक – जळगाव, धुळे, नंदुरबार पुणे रेल्वे

POLICE RECRUITMENT 2019 – UNIT 4
पोलिस अधीक्षक – जालना बीड, उस्मानाबाद लातूर

पोलिस भरती लेखी परिक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलिस खात्याकडून खाली प्रसिध्द करण्यात आले आहे खालील शुद्धिपत्र डाउनलोड करा .

पिंपरी चिंचवड, जालना, दौंड, दौंड CRPF, बृहन्मुंबई, बृहन्मुंबई 2, पालघर, औरंगाबाद शहर, भंडारा, बुलढाना, ठाणे, पुणे SRPF, पुणे शहर, नागपुर शहर, नागपुर ग्रामीण, नागपुर SRPF, सांगली, रत्नागिरी, नवी मुंबई, वर्धा, कोल्हापुर, अहमदनगर SRPF, औरंगाबाद, सातारा, रायगड, उस्मानाबाद,सिंधुदुर्ग, जळगाव, गोंदिया, धुळे, नंदुरबार, सोलापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here