पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) पुणे 356 जागांची लिपिक पद भरती 2021
Pune District Central Co-op Bank (PDCC) Apply Online for 356 Clerk Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 356 जागा
पदाचे नाव :- लेखनिक (लिपिक)
शैक्षणिक पात्रता :- किमान 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी, MS-CIT संगणक कोर्स
वयोमर्यादा :- दि 30 जून 2021 रोजी 21 ते 38 वर्षे.
फी :- ₹885/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
परिक्षा दिनांक :- सविस्तर वेळापत्रक बॅंकच्या वेबसाईटवर टाकण्यात यईल.