कोकण रेल्वे (Konkan Railway) मध्ये 139 जागांसाठी पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पद भरती 2021
Konkan Railway Corporation Limited (KRCL) Apply Online for 139 Graduate Apprentice/Technician (Diploma) Apprentice Post recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- कोकण रेल्वे विभाग
Advt No :- CO/APPR/2021/01
एकुण जागा :- 139 जागा
पदाचे नाव :-
1) BE पदवीधर अप्रेंटिस – 87 (सिव्हिल – 30, इलेक्ट्रिकल – 30, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन – 18, मेकॅनिकल – 09)
2) टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस – 52 (सिव्हिल – 24, इलेक्ट्रिकल – 28)
शैक्षणिक पात्रता :-
1) BE पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
2) टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा :- दि 01 ऑक्टोबर 2021 रोजी 21 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 22 नोव्हेंबर 2021