नवोदय विद्यालय समिती (NVS), जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6 वी प्रवेशप्रक्रिया 2022-23

0

नवोदय विद्यालय समिती (NVS), मार्फत 2022-23 करिता जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशप्रक्रिया 2021

Navodaya Vidyalaya Samiti (NVS), Jawahar Navodaya Vidyalaya Class 6th Admission Process 2022-23

 

परिक्षेचे नाव :- जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6 वी प्रवेशकरिता निवड चाचणी 2022

शाळाचे ठिकाण :- संपूर्ण भारत (महाराष्ट्र – 34 शाळा/40 विद्यार्थी)

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये किमान इयत्ता 5वी शिकत असाला पाहिजे (जे विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था (NIOS) आहेत, त्यांचे किमान B श्रेणी वर्गात असणे आवश्यक आहे.)

टीप :- ज्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय आहे त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र समजण्यात येतील.

फी :- फी नाही

वयोमर्यादा :- पात्र विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2009 ते 13 एप्रिल 2013 या दरम्यान झालेला असावा.( 01 मे / 13 एप्रिल दोन्ही तारखा समाविष्ट)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी, जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना प्रिंट करून तो संपूर्ण भरावा तो jpeg फॉरमॅट मध्ये अपलोड करावा.

परिक्षा दिनांक :- 30 एप्रिल 2022 (11:30 AM)

अर्ज अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2021

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE 

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here