विज्ञान केंद्र (KVK) ठाणे, मध्ये 09 जागांसाठी भरती 2021

0

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अंतर्गत, कृषि विज्ञान केंद्र (KVK) ठाणे, मध्ये 09 जागांसाठी भरती 2021

Maharashtra Animal and Fisheries Science University, Under Krishi Vigyan Kendra (KVK) Thane 09 posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 09 जागा

पदाचे नाव :- 
1) विषय पदार्थ तज्ञ – 06
2) फार्म मॅनेजर – 01
3) प्रोग्राम असिस्टंट – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) विषय पदार्थ तज्ञ – पदवीव्युत्तर पदवी (कृषीशास्त्र/फलोत्पादन/बागकाम/गृहविज्ञान/पशुवैद्यकीय/ अग्रीकल्चर/प्राणी विज्ञान/कीटकशास्त्र/वनस्पती पॅथॉलॉजी/ किंवा त्याच्या समकक्ष शाखा /पात्रता)
2) फार्म मॅनेजर – पदवी (अग्रीकल्चर)
3) प्रोग्राम असिस्टंट – पदवी (अग्रीकल्चर/संगणक विज्ञान / कॉम्पुटर अप्लिकेशन /समकक्ष पात्रता)

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिल्या प्रमाणे अर्ज भरून, संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- असोसिएट डीन, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई 4000121

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 18 नोव्हेंबर 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here