आयकर विभाग (Income Tax) मुंबई मध्ये खेळाडू कोटा 155 जागांसाठी भरती 2021

0

आयकर विभाग (Income Tax) मुंबई मध्ये खेळाडू कोटा 155 जागांसाठी भरती 2021

Income Tax Department Mumbai, Apply Online for 155 Inspector of Income Tax, Tax Assistant (TA), & Multi Tasking Staff under sports quota Posts recruitment 2021

नोकरीचे ठिकाण :- मुबंई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 155 जागा

पदाचे नाव :-
1) आयकर निरीक्षक – 08
2) कर सहाय्यक – 83
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 64

शैक्षणिक पात्रता :-
1) आयकर निरीक्षक – कोणत्याही शाखेचा पदवीधर
2) कर सहाय्यक – पदवीधर, डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी पास

क्रिडा प्रकार मध्ये सहभाग :- राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू – अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, स्क्वॅश, बिलियर्ड्स, बुद्धीबळ, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्सिंग, जूडो, जिम्नॅस्टिक, बॉडी बिल्डिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट

वयोमर्यादा :- 01 ऑगस्ट 2021 रोजी, (OBC 05 वर्षे, SC/ST 10 वर्षे सवलत)
1) आयकर निरीक्षक – 18 ते 30 वर्षे
2) कर सहाय्यक – 18 ते 27 वर्षे
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 ते 25 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 25 ऑगस्ट 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here