महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) राहुरी येथे 13 जागांची भरती 2021

0

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) राहुरी येथे 13 जागांची भरती 2021

Mahatma Phule Agricultural University (MPKV) Rahuri Apply For 13 Senior Research Fellow, Junior Research Fellow, Computer Operator, Skilled Helper posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- राहुरी (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :-
1) वरिष्ठ संशोधन सहकारी – 04
2) कनिष्ठ संशोधन सहकारी – 04
3) संगणक ऑपरेटर – 01
4) कुशल मदतनीस – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) वरिष्ठ संशोधन सहकारी – PhD / M. Sc, 02 वर्ष अनुभव
2) कनिष्ठ संशोधन सहकारी – PhD / M. Sc / NET
3) संगणक ऑपरेटर – संगणक ज्ञानासह पदवीधर
4) कुशल मदतनीस – कृषी पदविका / पदवी किंवा विद्युत पदविका/ITI

वयोमर्यादा :- 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय 43 वर्षांपर्यंत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्रभारी अधिकारी, औषध व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 413722

अर्ज अंतिम दिनांक :- 31 जुलै 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here