मेल मोटर सर्विस (MMSM) मुंबई येथे 16 ड्रायव्हर पद भरती 2021

0

मेल मोटर सर्विस (MMSM) मुंबई येथे 16 ड्रायव्हर पद भरती 2021

Ministry of Communication & IT Department of Post, Mumbai Mail Motor Service (MMSM) Apply for 16 Staff Car Driver (Ordinary Grade) Post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुबंई (महाराष्ट्र)

Advt No :- DMS-B/2-8/Driver Rectt./XXIX/2020/57

एकुण जागा :- 16 जागा

पदाचे नाव :- कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) (UR – 08, EWS – 01, SC – 02, ST – 01, OBC – 04 ExSM – 01)

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, जड & हलके वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- अट नाही

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरून खालील पत्यावर पाठवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई 400018

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 09 ऑगस्ट 2021 (05:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here