भारतीय तटरक्षक दल (ICG), मध्ये 06 जागांची विविध पद भरती 2022

0
ICG

भारतीय तटरक्षक दल (ICG), मध्ये 06 जागांची विविध पद भरती 2022

Indian Coast Guard (ICG), Apply for 06 Chargeman, Draftsman, Motor Transport Fitter (Mechanic), Multi Tasking Staff (Peon) Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नोइडा

Advt No :- 

एकुण जागा : 06 जागा

पदाचे नाव :-
1) चार्जमन – 02
2) ड्राफ्ट्समन – 01
3) मोटर ट्रान्सपोर्ट फिटर (मेकॅनिक) – 01
4) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) चार्जमन – डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / मरीन / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / प्रोडक्शन इंजिनिअरिंग), संबंधीत कामाचा दोन वर्षांचा अनुभव
2) ड्राफ्ट्समन – डिप्लोमा (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / मरीन इंजिनिअरिंग / नेव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधकाम) किंवा प्रमाणपत्र (ड्राफ्ट्समनशिप), संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव
3) मोटर ट्रान्सपोर्ट फिटर (मेकॅनिक) – 10वी पास किंवा समतुल्य पात्रता, ऑटोमोबाइल वर्कशॉपमधील दोन वर्षांचा अनुभव (संबंधित ट्रेड्मध्ये I.T.I.)
4) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 10वी पास, ऑफिस अटेंटंट म्हणुन 02 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा :- दि 02 नोव्हेंंबर 2022 रोजी (ST/SC 05 वर्ष OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
1) चार्जमन – 30 वर्षापर्यंत
2) ड्राफ्ट्समन – 18 ते 25 वर्ष
3) मोटर ट्रान्सपोर्ट फिटर (मेकॅनिक) – 25 वर्षापर्यंत
4) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 18 ते 27 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीमधला अर्ज नमुना हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर सध्या पोस्टाने पाठवावा. (लिफाफ्यावर APPLICATION OF THE POST…………आणि CATEGORY…….लिहावे)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director General, {For PD(Rectt)} Coast Guard Headquarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector-62,Noida, U.P. – 201309

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 02 नोव्हेंंबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here