संरक्षण मंत्रालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड (CBK) कामटी, नागपुर मध्ये शिपाई आणि सफाईवाला पद भरती 2022
Ministry of Defence, Cantonment Board Kamptee (CBK) Apply for 02 Peon and Safaiwala Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- कामटी (महाराष्ट्र)
Advt No :- CBK/Employment/D-610
एकुण जागा :- 02 जागा
पदाचे नाव :-
1) शिपाई – 01 (Open जागा)
2) सफाईवाला – 01 (ST जागा)
शैक्षणिक पात्रता :-
1) शिपाई – 10वी पास
2) सफाईवाला – 07 वी पास
वयोमर्यादा :- दि 10 ऑक्टोबर 2022 रोजी
1) शिपाई – सर्व प्रवर्गाकरिता 21 ते 30 वर्षापर्यंत
2) सफाईवाला – केवळ ST प्रवर्गाकरिता 21 ते 35 वर्षापर्यंत
फी :- DD ₹200/- (Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee payable at Kamptee यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेकडून DD)
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खाली दिलेल्या अर्ज नमुन्याद्वारा अर्ज डाउनलोड करुन खालील पत्त्यावर ऑफलाइन (स्व:हाताने/भारतीय पोस्टाने/इतर कोणत्याही ऑफलाइन मोडद्वारे) पाठवावा. – प्रत्येक पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी दोन स्वत:चा पत्ता असलेले लिफाफे आणि हॉल तिकिटासाठी दोन अतिरिक्त छायाचित्रांसह पाठवावा
अर्ज पाठवविण्याचा पत्ता :- Chief Executive Officer, Office of Cantonment Board, Bungalow No. 40 Temple Road, Kamptee Cantonment, District Nagpur 441001
अर्ज अंतिम दिनांक :- 10 ऑक्टोबर 2022 (06:00 pm)
अर्ज नमुना :-
1) शिपाई – CLICK HERE
2) सफाईवाला – CLICK HERE